Monday, September 01, 2025 01:48:00 PM
आधार हा जगातील सर्वात विश्वासार्ह डिजिटल आयडी आहे. गेल्या दशकात, एक अब्जाहून अधिक भारतीयांनी आधारवर विश्वास व्यक्त केला आहे. आधारद्वारे 100 अब्जाहून अधिक वेळा प्रमाणीकरण केले गेले आहे.
Jai Maharashtra News
2025-02-28 17:10:38
जर टीकटॉकने अमेरिकन सरकारच्या अटी पूर्ण केल्या नाहीत तर अमेरिका बाईटडान्सची मूळ कंपनी टिकटॉकवर बंदी घालू शकते. इंस्टाग्राम या संधीचा फायदा घेऊन रील्ससाठी अॅप लाँच करण्याचा विचार करत आहे.
2025-02-28 14:46:30
2025 वर्षी स्मार्टफोन प्रेमींसाठी विविध ब्रॅण्ड्सने काही स्मार्टफोन्स लाँच केले आहेत, ज्यामध्ये आपल्याला नवनवे फीचर्स पाहता येईल. चला तर जाणून घेऊया कोण - कोणते स्मार्टफोन्स लाँच होणार.
Ishwari Kuge
2025-02-27 21:43:24
अमेरिकन टेलिकम्युनिकेशन कंपनी व्हेरिझॉनने सोमवारी घोषणा केली की, त्यांनी दोन मोबाईल उपकरणांमध्ये लाईव्ह व्हिडिओ कॉलची चाचणी घेतली आहे.
2025-02-27 17:55:10
या टूलद्वारे, कोणतीही व्यक्ती त्यांचा फोन नंबर, ईमेल, घराचा पत्ता, क्रेडिट कार्ड माहिती आणि इतर संवेदनशील डेटा शोध निकालांमधून काढून टाकण्याची विनंती करू शकते.
2025-02-27 17:30:58
डार्क वेब हा इंटरनेटचा एक गूढ आणि सामान्य लोकांसाठी सहज उपलब्ध नसलेला भाग आहे. डार्क वेब इंटरनेटची एक काळी बाजू असून या इथे अनेक प्रकारच्या कायदेशीर आणि त्यासोबत बेकायदेशीर गोष्टी घडतात.
2025-02-27 16:32:56
दिन
घन्टा
मिनेट